How to get periods early in marathi


  • How to get periods early in marathi
  • मासिक पाळी लवकर येण्याचे उपाय, या गोष्टी केल्यास वेळेत येतील Periods

    मासिक पाळी बंद का होते

    ​​

    अननसाचा करा उपयोग

    अननस हे फळ ब्रोमेलेनने समृद्ध आहे, यामुळे एन्झाइम ज्यावर काहींच्या मते इस्ट्रोजेन आणि इतर हार्मोन्सवर परिणाम होऊ शकतो. संशोधन असे सूचित करते की ब्रोमेलेन जळजळ कमी करण्यास मदत करू शकते. तथापि, अननस किंवा ब्रोमेलेन पूरक आहार घेतल्यास मासिक पाळी येते असे कोणतेही संशोधन नाही. मात्र तरीही अननस खाल्ल्याने मासिक पाळी लवकर आल्याचा अनेकांना अनुभव आहे.

    ओव्याचे पाणी

    कच्ची पपई

    सर्वात सोपा आणि सुलभ घरगुती उपाय म्हणजे कच्ची पपई. मासिक पाळी लवकर येण्यासाठी उपाय शोधत असाल तर पपई खावी. पपईमध्ये असणारे तत्व Utres मध्ये कसाव निर्माण करते आणि त्यामुळे मासिक पाळी लवकर येण्यास मदत मिळते. तुम्हाला नुसती पपई आवडत नसेल तर पपईचा ज्युस करून प्या आणि मासिक पाळीची तारीख माहीत असेल त्यानुसार पपई खावी. मात्र याचा अतिरेक करू नये.

    (वाचा - डोळ्यात जंत का आणि कसे होतात, करू नका लक्षणांकडे दुर्लक्ष, अन्यथा…)

    आल्याचा होईल फायदा

    स्वयंपाकघरात असणारे आलेदेखील मासिक पाळी लवकर येण्यासाठी सर्वात परिणामकारक उपाय आहे. आलं हे अत्यंत उष्ण प्रकृतीचे असून पाळी येण्यास मदत करते. मात्र याचे दुष how to get periods early in marathi
    how to get periods immediately in marathi
    how i can get periods early
    how to get periods early in winter
    how to get periods immediately in one hour in marathi
    how to get periods immediately if delayed in marathi